फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष पुरस्कार
२०२१ प्राप्त कर्ते– आदर्श शिंदे
देश भारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
Currently held by आदर्श शिंदे (२०२१)

फिल्मफेर सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटमधील सर्वोत्तम गायकाला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेत्यांची यादी[संपादन]

वर्ष विजेते गाणे चित्रपट
२०१५ अजय गोगावले माऊली माऊली लय भारी
२०१६ शंकर महादेवन सूर निरागस हो कट्यार काळजात घुसली
२०१७ अजय गोगावले याडं लागलं सैराट
२०१८ आदर्श शिंदे विठ्ठला रिंगण
२०२१ आदर्श शिंदे तुला जपणार आहे खारी बिस्किट