प्रियांका गोस्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रियांका गोस्वामी
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १० मार्च, १९९६ (1996-03-10) (वय: २८)
जन्मस्थान मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश, भारत
खेळ
खेळ २० किमी चालणे, १० किमी चालणे
संघ भारत

प्रियांका गोस्वामी (१० मार्च, १९९६:मुझफ्फरपूर, उत्तर प्रदेश, भारत - ) ही एक भारतीय मैदानी खेळाडू आहे. ही १० किमी आणि २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत भाग घेते. [१] [२] तिने तोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तेथे ती १७व्या व्या स्थानावर आली. [३] [४] तिने २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत १० किमी चालण्यात रौप्य पदक जिंकले होते. [५] [६] १० किमी स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. [७]

मैदानी खेळांत जाण्याआधी गोस्वामी जिम्नॅस्टिक्स शिकत होती. मैदानी खेळाडूंना जिंकल्यावर मिळणाऱ्या बक्षीसाची रक्कम पाहून ती मैदानी खेळांमध्ये आली. [८]

फेब्रुवारी २०२१मध्ये तिने २० किमी शर्यत १:२८:४५ मध्ये जिंकूननवीन भारतीय विक्रम रचला. यानेच ती २०२० उन्हाळी ऑलिंपिकसाठी पात्र ठरली. [२] [९] तिने यापूर्वी २०१७ स्पर्धा जिंकली होती [१]

ती भारतीय रेल्वेमध्ये काम करते. [८]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "Priyanka". worldathletics.org. 22 June 2021 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "WA" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  2. ^ a b "National Open Race Walking Championships: Sandeep Kumar, Priyanka Goswami shatter national records, qualify for Tokyo Olympics along with Rahul". First Post. 13 February 2021. 22 June 2021 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "FP" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  3. ^ "India's Bhawna Jat makes the Olympic cut in 20km race walk". India Today (इंग्रजी भाषेत). February 15, 2020. 2021-07-26 रोजी पाहिले.
  4. ^ Mondal, Aratrick (6 August 2021). "Tokyo Olympics Priyanka Goswami 17th, Bhawna Jat 32nd in women's 20km race walk, Gurpreet fails to finish in men's event". indiatvnews.com. 7 August 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "Women's 10,000m Race Walk – Final". Birmingham2022.com (इंग्रजी भाषेत). 2022-08-06. 2022-08-06 रोजी पाहिले.
  6. ^ "CWG 2022: Priyanka Goswami bags silver medal in women's 10,000m race walk". dnaindia.com (इंग्रजी भाषेत). 2022-08-06. 2022-08-06 रोजी पाहिले.
  7. ^ "Steeplechaser Avinash Sable, race walker Priyanka Goswami clinch silver medals in CWG – Commonwealth Games 2022 News". The Times of India. 2022-08-06. 2022-08-07 रोजी पाहिले.
  8. ^ a b Bhagat, Mallika (17 February 2021). "National record holder Priyanka Goswami: Started race walking for bags that medallists got". hindustantimes.com. 22 June 2021 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "HT" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  9. ^ "Priyanka Goswami, Sandeep Kumar, break national records, qualify for Tokyo Olympics". ANI News. 13 February 2021. 22 June 2021 रोजी पाहिले.