प्रवाळाची बेटे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
प्रवाळाची बेटे ही निसर्गात अस्तित्वात असणाऱ्या असंख्य गुंतागुंतीच्या परिसंस्थापैकी सर्वाधिक वैविध्यपूर्ण आणि रहस्यमय अशी परिसंस्था आहे. ही बेटे प्रामुख्याने समुद्राच्या उथळ, पारदर्शक भागात वाढतात. प्रवाळाच्या बेटांचा कठीण पृष्ठभाग चुनखडीचा बनलेला असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] प्रवाळाची रचना
[संपादन] प्रवाळाचे प्रकार
[संपादन] प्रजाती माहिती व नावे
[संपादन] प्रवाळ कसे वाढते
[संपादन] प्रवाळाची वैशिष्ट्ये
[संपादन] रासायनिक गुणधर्म
[संपादन] नैसर्गिक इतिहास
[संपादन] प्रवाळाचे निसर्गचक्रातील महत्त्व
[संपादन] आधुनिक काळात असलेली स्थिती व धोके
प्रवाळ हे खनिज / दगड नसून वनस्पती /जीव आहेत व त्यांच्या अतिउपयोगाने काही प्रदेशात त्यांची संख्या कमी झाली आहे. प्रवाळांची कमतरता म्हणजे थेट सागरी अन्नसाखळीला धोका आहे. हे लक्षात घेऊन दागिन्यांमध्ये पोवळे/प्रवाळ वापरू नयेत. काही कंपन्या मृत प्रवाळ वापरत असल्याचा दावा करतात मात्र प्रवाळाचे स्थान केवळ अन्नसाखळीत नसून प्रवाळ हे अनेक जिवांचे घरही असते हे ही लक्षात घेतले पाहिजे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |