प्रभार घनता
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
विद्युतचुंबकीत, प्रभार घनता हे विद्युत प्रभार प्रत्येकी अवकाशाचे (एक, द्वि आणि त्रि मितीतील) आकारमान एककांमध्ये असलेले मापन आहे.[१]
व्याख्या [संपादन]
अखंड प्रभार [संपादन]
रेषीय प्रभार घनता हे अतिसूक्ष्म विद्युत प्रभार dQ (एसआय एकक: C) चे अतिसूक्ष्म रेषा घटकाशी असलेले गुणोत्तर आहे,
तसेच पृष्ठ प्रभार घनतेत पृष्ठ क्षेत्रफळ घटक dS वापरले जाते.
आणि आकारमान प्रभार घनतेत आकारमान घटक dV वापरले जाते.
संदर्भ [संपादन]
- ↑ {{{शीर्षक}}}.


