पेद्रो पासुस कुएलू
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| पेद्रो पासुस कुएलू Pedro Passos Coelho Pedro Passos Coelho 1.jpg |
|
|
पोर्तुगालचे निर्वाचित पंतप्रधान
|
|
| विद्यमान | |
| पदग्रहण २१ जून, इ.स. २०११ |
|
| राष्ट्रपती | आनिबल काव्हाकू सिल्व्हा |
|---|---|
| मागील | होजे सॉक्रेटिस |
|
विरोधी पक्षनेते
|
|
| कार्यकाळ २६ मार्च २०१० – जून २०११ |
|
|
|
|
| जन्म | २४ जुलै, इ.स. १९६४ कुइंब्रा, पोर्तुगाल |
| संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
पेद्रो पासुस कुएलू (पोर्तुगीज: Pedro Manuel Mamede Passos Coelho;) (जुलै २४, इ.स. १९६४ - हयात) हा पोर्तुगालातील एक व्यापारी, अर्थतज्ज्ञ व राजकारणी आहे. जून, इ.स. २०११मध्ये झालेल्या पोर्तुगालातील राष्ट्रीय विधिमंडळ निवडणुकांमध्ये पार्तिदू सुस्याल दिमूक्राता पक्षाने ४०% मते मिळवून बहुमत पटकावले. पक्षाध्यक्ष असलेल्या कुएलूने २१ जून, इ.स. २०११ रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- पेद्रो पासुस कुएलू याचे चरित्र. पार्तिदू सुस्याल दिमूक्राता पक्षाचे संकेतस्थळ. (पोर्तुगीज मजकूर)
- पेद्रो पासुस कुएलू-लिखित "मूदार" या पुस्तकाचे अधिकृत संकेतस्थळ. (पोर्तुगीज मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |