विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पेट्रोल इंजिन हे पेट्रोल हे द्रवरूप इंधन वापरून चालणारे यंत्र आहे. हे सर्वसाधारणपणे अंतर्गत स्फोट करून चालणारे इंजिन असते. इंधनाचे ज्वलन होण्यासाठी स्पार्कप्लग चा उपयोग केला जातो.
बुगाटी या गाडीचे पेट्रोल इंजिन
पेट्रोल इंजिन
...