पी.एन. पाटील सडोलीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पी.एन. पाटील सडोलीकर

सदस्य, महाराष्ट्र विधान सभा
विद्यमान
पदग्रहण
८ नोव्हेंबर २०१९
मतदारसंघ करवीर विधानसभा मतदारसंघ

जन्म ६ जानेवारी, १९५३ (1953-01-06) (वय: ७१)
सडोली खालसा
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
निवास करवीर, जि.कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
व्यवसाय राजकारणी

पांडुरंग निवृत्त्ती पाटील उर्फ पी.एन. पाटील सडोलीकर हे एक भारतीय राजकारणी आहेत. करवीर विधानसभा मतदारसंघ तून[१]भारतीय राष्ट्रीय काँग्रेस[२] पक्षाकडून आमदार म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधान सभेवर निवडून गेले.

पदे भूषवली[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "करवीर : नरकेंच्या हॅटट्रीकचे स्वप्न पी. एन. नी उधळले". esakal.com (Marathi भाषेत). 24 October 2019. Archived from the original on 1 November 2022. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील". Maharashtratimes.com (Marathi भाषेत). 22 May 2018. Archived from the original on 1 November 2022. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Result: तुमचा आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी". loksatta.com (Marathi भाषेत). 25 October 2019. Archived from the original on 1 November 2022. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)