पीटर दुसरा, रशिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पीटर दुसरा अलेक्सेयेविच (रशियन भाषा|रशियन: Пётр II Алексеевич)(ऑक्टोबर २३, इ.स. १७१५ - जानेवारी ३०, इ.स. १७३०) हा १७२७पासून मृत्यूपर्यंत रशियाचा झार होता.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.