Jump to content

पिएर-सिमोन लाप्लास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पियरे-सिमोन लाप्लास या पानावरून पुनर्निर्देशित)
पिएर-सिमोन लाप्लास

पियेर-सिमों लाप्लास (फ्रेंच: Pierre-Simon, marquis de Laplace; २३ मार्च १७४९, काल्व्हादोस, नोर्मंदी - ५ मार्च १८२७, पॅरिस) हा एक प्रसिद्ध फ्रेंच गणितज्ञखगोलशास्त्रज्ञ होता. त्याला गणितामधील लाप्लास समीकरण व लाप्लास रूपांतर ह्यांचा जनक मानले जाते.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: