पारस खडका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पारस खाडका या पानावरून पुनर्निर्देशित)
पारस खडका
पारस खडका

पारस खडका (ऑक्टोबर २४, १९८७ - हयात) हा नेपाळी पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेटखेळाडू आहे. नेपाळी संघाकडून तो मध्यमगती गोलंदाजी व तळाच्या क्रमांकांवर फलंदाजी करतो.

बाह्य दुवे[संपादन]