पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००१-०२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाकिस्तानी राष्ट्रीय क्रिकेट संघाने जानेवारी २००२ मध्ये बांगलादेशचा दौरा केला आणि बांगलादेशी राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. पाकिस्तानने कसोटी मालिका २-० ने जिंकली. याशिवाय, संघांनी मर्यादित षटकांची आंतरराष्ट्रीय तीन सामन्यांची मालिका खेळली जी पाकिस्तानने ३-० ने जिंकली. पाकिस्तानचे कर्णधार वकार युनूस आणि बांगलादेशचे कर्णधार खालेद मशुद होते.[१]

कसोटी मालिकेचा सारांश[संपादन]

पहिली कसोटी[संपादन]

९–११ जानेवारी २००२
धावफलक
वि
१६० (५३.२ षटके)
हबीबुल बशर ५३ (९०)
वकार युनूस ६/५५ (१६.२ षटके)
४९०/९घोषित (१४०.४ षटके)
अब्दुल रझ्झाक १३४ (२३५)
इनामूल हक ४/१३६ (३९.४ षटके)
१५२ (४३.४ षटके)
फहिम मुन्तासीर ३३ (५४)
दानिश कनेरिया ७/७७ (१९.४ षटके)
पाकिस्तानने एक डाव आणि १७८ धावांनी विजय मिळवला
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
पंच: ए. एफ. एम. अख्तरुद्दीन (बांगलादेश) आणि जॉन हॅम्पशायर (इंग्लंड)
सामनावीर: अब्दुल रझ्झाक (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • हा सामना पाच दिवसांचा होता पण तीन दिवसात पूर्ण झाला.
  • फहिम मुनतासीर (बांगलादेश) यांनी कसोटी पदार्पण केले.

दुसरी कसोटी[संपादन]

१६–१८ जानेवारी २००२
धावफलक
वि
१४८ (५६.४ षटके)
खालेद मशुद २८ (६०)
सकलेन मुश्ताक ५/३५ (१६.४ षटके)
४६५/७घोषीत (१३४.५ षटके)
मोहम्मद युसूफ २०४* (२४३)
मोहम्मद शरीफ ४/९८ (३५.५ षटके)
१४८ (३८.५ षटके)
हबीबुल बशर ५१ (४९)
वकार युनूस ४/३६ (८.५ षटके)
पाकिस्तानने एक डाव आणि १६९ धावांनी विजय मिळवला
एम. ए. अझीझ स्टेडियम, चितगाव
पंच: महबुबुर रहमान (बांगलादेश) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: मोहम्मद युसूफ (पाकिस्तान)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • हा सामना पाच दिवसांचा होता पण तीन दिवसात पूर्ण झाला.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)[संपादन]

पहिला सामना[संपादन]

२२ जानेवारी २००२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२०२ (४९.५ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१५३/७ (५० षटके)
रशीद लतीफ ७९ (८३)
तारेक अझीझ ३/१९ (१० षटके)
खालेद मशुद ५४* (१०३)
शोएब अख्तर २/९ (८ षटके)
पाकिस्तानने ४९ धावांनी विजय मिळवला
एम. ए. अझीझ स्टेडियम, चितगाव
पंच: ए. एफ. एम. अख्तरुद्दीन आणि सैलाब हुसेन
सामनावीर: रशीद लतीफ (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • तारेक अझीझ (बांगलादेश) यांनी वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना[संपादन]

२४ जानेवारी २००२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२८१/५ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२०९/८ (५० षटके)
मोहम्मद युसूफ ११२* (१०८)
मोहम्मद शरीफ २/५९ (१० षटके)
तुषार इम्रान ६५ (९३)
शाहिद आफ्रिदी ३/११ (७ षटके)
पाकिस्तानने ७२ धावांनी विजय मिळवला
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
पंच: शोकातुर रहमान आणि सय्यद महबुबुल्ला
सामनावीर: मोहम्मद युसूफ (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना[संपादन]

२५ जानेवारी २००२ (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२२० (४८.५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२२१/२ (३५.३ षटके)
तुषार इम्रान ४३ (५६)
अब्दुल रझ्झाक ६/३५ (९.५ षटके)
शाहिद आफ्रिदी ८३ (४४)
खालेद महमूद १/४३ (६.३ षटके)
पाकिस्तानने ८ गडी राखून विजय मिळवला
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
पंच: जहांगीर आलम आणि मेसबाहुद्दीन अहमद
सामनावीर: शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • त्यांच्या स्लो ओव्हर रेटमुळे पाकिस्तानचा डाव ४९ षटकांपर्यंत मर्यादित राहिला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Pakistan in Bangladesh 2002". CricketArchive. 10 June 2014 रोजी पाहिले.