पाकिस्तानी रूपया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तानी रुपया
پاکستانی روپیہ (उर्दू)
पाकिस्तानी रुपया
अधिकृत वापर पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
संक्षेप PKR
ISO 4217 कोड PKR
विभाजन १०० पैशांत
नोटा १०, २०, ५०, १००, ५००, १०००, ५००० रुपये
नाणी १, २, ५ रुपये
बँक स्टेट बॅंक ऑफ पाकिस्तान
विनिमय दरः   

पाकिस्तानी रुपया (अनेकवचन: रुपये) हे पाकिस्तानचे अधिकृत चलन आहे. एक पाकिस्तानी रुपया हा शंभर पैशामध्ये (एकवचन: पैसा, अनेकवचन: पैसे) विभागला जातो. पाकिस्तानी चलनामध्ये नोटा व नाणी वापरली जातात.

सध्याचा पाकिस्तानी रूपयाचा विनिमय दर
गूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
याहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
ओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
एक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
ओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये