पांढर्या रक्त पेशी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
पांढऱ्या रक्त पेशी ह्या रक्तातील संरक्षक पेशी असतात. त्यांचे रक्तातील प्रमाण ४००० ते १०००० प्रती मिली एवढे असते.रक्तातील पांढऱ्या पेशी रोगप्रतिकारक शक्तीचे काम करतात. एड्स सारख्या आजारात यांचे प्रमाण कमी होते.




