पहिला फ्रांस्वा, फ्रान्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पहिला फ्रांस्वा
Francis I
पहिला फ्रांस्वा, फ्रान्स

कार्यकाळ
१ जानेवारी १५१५ – ३१ मार्च १५४७
मागील बारावा लुई
पुढील दुसरा हेन्री

जन्म १२ सप्टेंबर १४९४
पॉइतू-शारांत
मृत्यू ३१ मार्च १५४७ (वयः ४०)
इल-दा-फ्रान्स

पहिला फ्रांस्वा (१२ सप्टेंबर १४९४ - ३१ मार्च १५४७) हा इ.स. १५१५ ते इ.स. १५४७ दरम्यान फ्रान्सचा राजा होता.

हेही पहा[संपादन]