पवनचक्की हा वाऱ्यापासून उर्जा मिळवण्याचा मार्ग आहे. या प्रकारे कोणतेही प्रदुषण न होता उर्जा मिळवता येते.