न्याशा मायावो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्याशा मायावो
व्यक्तिगत माहिती
जन्म १ ऑक्टोबर, १९९२ (1992-10-01) (वय: ३१)
बुलावायो, झिम्बाब्वे
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव टी२०आ (कॅप ७४) २९ ऑक्टोबर २०२३ वि नामिबिया
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २ ऑक्टोबर २०२३

न्याशा मायावो (जन्म १ ऑक्टोबर १९९२) हा झिम्बाब्वेचा प्रथम श्रेणी क्रिकेट खेळाडू आहे जो मिड वेस्ट राइनोजकडून खेळतो.[१] मिड वेस्ट राइनोजसाठी २०१७-१८ लोगान कपमध्ये सात सामन्यांमध्ये ५५० धावांसह तो सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू होता.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Nyasha Mayavo". ESPN Cricinfo. 7 September 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "Logan Cup, 2017/18, Mid West Rhinos: Batting and bowling averages". ESPN Cricinfo. 16 May 2018 रोजी पाहिले.