नुरसुल्तान नझरबायेव
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नुरसुल्तान आबिशुलि नझरबायेव (कझाक: Нұрсұлтан Әбішұлы Назарбаев [नुरसुल्तान आबिशुलि नझरबायेव]; Russian: Нурсултан Абишевич Назарбаев [नुरसुल्तान आबिश्येविच नझरबायेव) (जुलै ६, इ.स. १९४०:चेमोल्गान, कझाकस्तान - ) हा इ.स. १९९१पासून कझाकस्तानचा राष्ट्राध्यक्ष आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |