निशापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निशापूर (फारसी: نیشابور) हे इराणमधील ईशान्येकडच्या रझावी खोरासान प्रांतातील एक प्रमुख ऐतिहासिक शहर आहे. हे फारसी कवी ओमर खय्यामाचे जन्मस्थान आहे.

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये