निवडुंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svgनिवडुंग हा वनस्पतींचा एक प्रकार आहे. वनस्पतीच्या आतील पाण्याची बाष्पीभवन कमीत कमी व्हावे अशी या वनस्पतींची वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना असते त्यामुळे कोरड्या आणि किंवा उष्ण वातावरणात जिवंत राहण्याची त्यांची क्षमता वाढते. निवडुंगाचे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.