नित्या मेनन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नित्या मेनन
Menen in 20119
जन्म

८ एप्रिल, १९८९ (1989-04-08) (वय: ३५)

[१]
बंगळुरू, कर्नाटक, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री, पार्श्वगायन

नित्य मेनन ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि पार्श्वगायिका आहे. तिने कन्नड, मल्याळम, तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे. तिने तेलुगू चित्रपट गुंडे जरी गलन्थियंड आणि मल्ली मल्ली इधी राणी रोजू साठी दोन फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.[२][३][४]

पूर्वायुष्य[संपादन]

नित्य मेनन यांचा जन्म बेंगळुरू, कर्नाटक येथे झाला आणि त्यांनी मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनमधून पत्रकारितेचे शिक्षण घेतले. तिने एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की तिला अभिनेत्री नाही तर पत्रकार व्हायचे आहे, पण नंतर नित्याची अशी भावना झाली की पत्रकारिता आता "पूर्वीसारखी राहिली नाही". तिने नंतर चित्रपट निर्माती होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नित्याने पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सिनेमॅटोग्राफी कोर्समध्ये प्रवेश घेतला. तिथे तिची भेट नंदिनी रेड्डी सोबत झाली. नंदिनी रेड्डी यांनी नित्याला चित्रपटात काम करण्यास उद्युक्त केले. नंदिनी रेड्डी नंतर दिग्दर्शक बनली आणि तिच्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये मुख्य स्त्री भूमिकेसाठी नित्याला करारबद्ध केले.[५][६][७]

अभिनय कारकीर्द[संपादन]

चित्रपट[संपादन]

वर्ष चित्रपट भूमिका भाषा नोंद
२००६ सेवेन ओ' क्लॉक अनु कन्नड
२००८ आकाश गोपुरम हिल्डा वर्घेसे मल्याळम
२००९ जोश मीरा कन्नड
२००९ वेलातूव्ल जिया मल्याळम
२००९ केरला कैफ़े नित्या मल्याळम
२००९ एंजेल जॉन सोफ़िया मल्याळम
२०१० अपूर्वरागम नैंसी मल्याळम
२०१० अनवर असना मल्याळम
२०११ ऐडोण्डला ऐडु गौरी कन्नड
२०११ ऐला मोडलैंडी नित्या तेलुगू
२०११ उरूमी चिराक्कल बाला मल्याळम
२०११ 180 विद्या तेलुगू
२०११ नूत्रीएंबधू तामिळ
२०११ वायलिन एंजेल मल्याळम
२०११ वेप्पम रेवती तमिळ
२०११ मकरमंजू मॉडल मल्याळम
२०१२ इश्क प्रिया तेलुगू हिंदी भाषेत भाईगिरी नावाने पुनर्ध्वनीत
२०१२ थलसमयम ओरु पेनकुट्टी मंजुला अय्यपन मल्याळम
२०१२ कर्मयोगी मूनुमानी मल्याळम
२०१३ उस्ताद होटल शाहाना मल्याळम
२०१३ डॉक्टर ईंनोसंट आनु अण्णा मल्याळम
२०१२ बॅचलर पार्टी नीतू मल्याळम
२०१२ पॉपिन्स अमू मल्याळम
२०१३ ओक्कादिने शैलजा तेलुगू
२०१३ जबरदस्त सरस्वती तेलुगू
२०१३ मैना मैना कन्नड
२०१३ गुंडे जारी गल्नतैय्इंडे श्रावणी तेलुगू
२०१४ मालिनी 22 पालयमकोट्टइ मालिनी तामिळ तेलुगू भाषेत 'घटना' नावाने पुनर्ध्वनीत झालाय परंतु 'मालिनी 22' या नावाने ओळखला जातो
२०१४ बैंगलोर डेज नताशा फ्रांसिस मल्याळम
२०१५ मल्ली मल्ली ईदी रानी रोजू नाज़िरा तेलुगू
२०१५ जेके एनम नानबनिन वाझकाई नितिया तमिळ
२०१५ 100 डेज ऑफ लव्ह शीला मल्याळम
२०१५ सन ऑफ सत्यमुर्ती वल्ली तेलुगू
२०१५ कंचना - २ गंगा तमिळ
२०१५ ओ काधल कनमणी तारा कलिंगरायर तमिळ तेलुगू भाषेत ओके बंगारम नावाने पुनर्ध्वनीत
२०१५ रुद्रमादेवी मुक्तांबा तेलुगू
२०१६ 24 प्रिया तमिळ तेलुगू भाषेत याच नावाने पुनर्ध्वनीत
२०१६ राजाधि राजा नित्या तेलुगू
२०१६ ओक्का अम्मायी थप्पा मँगो तेलुगू
२०१६ मुदींजा इवना पुडी शुभा तमिळ [८]
कोटीगोब्बा - २ कन्नड
२०१६ जनता गॅरेज अनु तेलुगू
२०१६ इरु मुगन आयुषी तमिळ
अप्रदर्शित अप्पविन मिसाई सुनंदा तमिळ [९][१०]
२०१९ मिशन मंगल वर्षा पिल्लई हिंदी

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Air India suspends two pilots for operating flight with actress in the cockpit". m.indiatoday.in. Archived from the original on 10 April 2017. 6 March 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Nithya Menen Latest Photos". TFPC. 17 April 2015. Archived from the original on 17 April 2015. 17 April 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "'I'm not inclined towards commercial cinema'". Rediff. 20 January 2011. Archived from the original on 27 April 2011. 7 April 2011 रोजी पाहिले.
  4. ^ Narasimham, M. L. (22 July 2010). "Arts / Cinema : Charm of romantic comedies". The Hindu. Chennai, India. Archived from the original on 16 January 2011. 7 April 2011 रोजी पाहिले.
  5. ^ "'I love to do intelligent films like Kerala Cafe'". Rediff.com. 3 March 2010. Archived from the original on 16 April 2011. 7 April 2011 रोजी पाहिले.
  6. ^ "Nithya plays a journalist in next". The Times of India. 3 April 2011. Archived from the original on 3 May 2012. 7 April 2011 रोजी पाहिले.
  7. ^ Manigandan K. R. (3 April 2011). "Nithya plays a journalist in next". The Times of India. TNN. Archived from the original on 3 May 2012. 27 August 2013 रोजी पाहिले.
  8. ^ "Nitya Menon in bilingual film". Archived from the original on 4 मार्च 2016. 5 September 2015 रोजी पाहिले.
  9. ^ "Nitya Menen exclusive interview". The Times of India. 10 June 2013. 17 August 2013 रोजी पाहिले.[permanent dead link]
  10. ^ "I cannot do a film like Thuppakki, Rohini, Appavin Meesai". Behindwoods. 30 July 2013. 17 August 2013 रोजी पाहिले.[permanent dead link]

बाह्य दुवे[संपादन]