नाला सोपारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नाला सोपारा हे वसई-विरार महानगरपालिकेतले एक उपनगर आहे. ते ठाणे जिल्ह्यात येते.

नाला सोपारा
दूरध्वनी क्र.- +९१-२२- फॅक्स क्र.-+९१-२२- ई-मेल पत्ता- संकेत स्थळ-
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
वसई रोड
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
विरार
स्थानक क्रमांक:२७ चर्चगेटपासूनचे अंतर ' कि.मी.