नंदादेवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नंदादेवी शिखर

नंदादेवी हे भारताचे उंचीनुसार दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे व संपूर्णपणे भारतात असलेले सर्वोच्च शिखर आहे. याची उंची ७,८१६ मीटर (२५,६४३ फूट) इतकी असून भारताच्या उत्तरांचल या राज्यात आहे. उंची मापनाची तंत्रे अस्तित्वात येई पर्यंत नंदादेवी हेच जगातील सर्वोच्च शिखर असल्याची मान्यता होती. हे शिखर उत्तरांखंड हिमालयाची आधार-देवता असल्याची श्रद्धा आहे.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये