धोलपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(धोलपुर या पानावरून पुनर्निर्देशित)

धोलपूर भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे.

हे शहर धोलपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.

चार तालुक्यांचा धोलपूर हा जिल्हा इ.स.१९८२मध्ये बनला.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये