धृव
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
स्वत:भोवती फिरणार्या एखाद्या वस्तूचा अक्ष त्या वस्तू ला पृष्ठभागावर ज्या ठिकाणी छेदतो त्या बिंदूंना त्या वस्तूचे धृव असे म्हणतात.
उ.दा. पृथ्वीचे उत्तर व दक्षिण धृव
याखेरीज धृव ही संज्ञा चुंबकीय धृवांसाठी देखील वापरली जाते.
- हिंदू पुराणातील व्यक्ती - ध्रुव/धृव
- खगोलीय तारा - ध्रुव/धृव तारा

