द डिस्कव्हरी ऑफ इंडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द डिस्कव्हरी ऑफ इंडिया
लेखक {{{लेखक}}}
भाषा English, Hindi
देश India

डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे भारतीय नेते जवाहरलाल नेहरू (नंतरचे भारताचे पहिले पंतप्रधान ) यांनी १९४२-४५ मध्ये लिहलेले एक पुस्तक आहे. हे पुस्तक त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीश वसाहतीमधील सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर किल्ल्यावर कारावासात असताना लिहिले होते. [१] ते १९४४ मध्ये लिहिले गेले पण १९४६ मध्ये प्रकाशित झाले. [२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Nehru's 'Discovery of India' remains a bestseller 50 years after his death | Mumbai News - Times of India". The Times of India.
  2. ^ "Bharat Mata Ki Jai: How Jawaharlal Nehru's Discovery of India offers a peek into the soul of India-India News, Firstpost". Firstpost. 29 October 2016.