देवतोरणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देव तोरणे येथे काळभैरवनाथ यांचे मंदिर आहे. माघी पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते.