दुदा (पोर्तुगीज फुटबॉल खेळाडु)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
सेर्गिओ पाउलो बार्बोसा वालेंत (पोर्तुगीज: Sérgio Paulo Barbosa Valente) ऊर्फ दुदा (पोर्तुगीज: Duda) (जून २७, इ.स. १९८० - हयात) हा पोर्तुगालातील फुटबॉल खेळाडू असून स्पॅनिश साखळी स्पर्धांमध्ये मालागा सी.एफ. संघाकडून खेळतो. तो सहसा मधल्या फळीत डाव्या विंगराच्या जागेतून खेळतो.
बाह्य दुवे [संपादन]
- मालागा सी.एफ. संघाच्या संकेतस्थळावरील प्रोफाइल (स्पॅनिश मजकूर)
- अधिकृत संकेतस्थळ (पोर्तुगीज मजकूर)