दिवाळी किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तोरणा किल्ला प्रतिकृती

दिवाळी किल्ला ही महाराष्ट्र राज्यातील दिवाळी या सणाशी संबंधित सांस्कृतिक परंपरा आहे.