दियेन बियेन फुची लढाई
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
दियेन बियेन फुची लढाई (फ्रेंच:Bataille de Diên Biên Phu; व्हियेतनामी: Chiến dịch Điện Biên Phủ) ही पहिल्या इंडोचायना युद्धाची अंतिम लढाई होती. मार्च १९५४ ते मे १९५४ पर्यंत झालेल्या या लढाईत व्हियेन मिन्ह साम्यवादी क्रांतिकाऱ्यांनी फ्रेंच फार ईस्ट एक्स्पिडिशनरी कोरला हरवले व युद्ध संपवले.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |