माध्यमिक शाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दहावी या पानावरून पुनर्निर्देशित)
माध्यमिक शाळा

माध्यमिक शाळा या प्राथमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळांच्या मधील शिक्षण पुरविणाऱ्या संस्था होय. भारतात सहसा ५ वी ते १०वी इयत्तेच्या शाळा माध्यमिक शाळा गणल्या जातात.

माध्यमिक शाळांचे प्रकार -

  • खाजगी
  • सरकारी

खाजगी[संपादन]

या शाळा खाजगी संस्थांमार्फत चालवल्या जातात, या मुख्यतः बिना अनुदानित असतात. खाजगी शाळांमध्ये शिक्षण शुक्ल घेतले जाते , ते सरकारी शाळात माफ असते. या शाळांना सरकारी नियमांचे कायदेशीर पालन करावे लागते.काही शाळा कायमस्वरूपी विना अनुदानित असतात.

सरकारी[संपादन]

सरकारी शाळा या शासन केन्द्रित असतात. सरकारी अनूदानावर या शाळा चालतात . सरकारी शाळात शिक्षण मुफ्त दिले जाते.सरकारी शाळांमध्ये मुलाना मोफत शिक्षण दिले जाते परंतु ते शिक्षण कौशल्यपूर्ण नाही त्या साठी वेगवेगल्या योजना केल्या पाहिजेतआणि त्यांचा विकास करण्यासाठी शिक्षकांनी नवनवीन उपक्रम राबविले पाहिजेत .