तेनेरीफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तेनेरीफ
Teneriffa map-en.svg

देश स्पेन ध्वज स्पेन
प्रांत कॅनरी द्वीपसमूह ध्वज कॅनरी द्वीपसमूह
क्षेत्रफळ २,०३४ वर्ग किमी
लोकसंख्या ८,८६,०३३
राजधानी सांता क्रुझ दे तेनेरीफ

तेनेरीफ हे स्पेनच्या कॅनरी द्वीपसमूहातील सर्वात मोठे व सर्वाधिक लोकसंख्येचे बेट आहे. कॅनरी द्वीपसमूहाच्या दोन राजधान्यांपैकी एक - सांता क्रुझ दे तेनेरीफ ही ह्याच बेटावर आहे.