तियासा अध्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तियासा अध्या (जन्म १९८७) या एक भारतीय संरक्षक आणि वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आहेत.[१] त्या मासेमारीच्या मांजरींचे निरीक्षण करतात. त्यांना नारी शक्ती पुरस्कार मिळाला आहे.

कारकिर्द[संपादन]

तियासा अध्या यांनी कलकत्ता विद्यापीठातून प्राणीशास्त्राचा अभ्यास केला.[१] ट्रान्स-डिसिप्लिनरी हेल्थ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात संशोधन केले. तियासा आध्या इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर (आययुसीएन) साठी काम करतात. प्रजाती सर्व्हायव्हल कमिशनचा एक भाग म्हणून, त्या पश्चिम बंगालमध्ये मासेमारीच्या मांजरींवर लक्ष ठेवतात.[२] त्यांनी फिशिंग कॅट प्रकल्पाची सह-स्थापना देखील केली.[३]

तियासा आध्याला त्यांच्या कामगिरीबद्दल नारी शक्ती पुरस्कार आणि २०२२ फ्यूचर फॉर नेचर पुरस्कार मिळाला आहे.[१][४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c Mitra, Debraj (20 March 2022). "Kolkata girl bags Future For Nature Award, 2022 for conservation". Telegraph India. 29 August 2022 रोजी पाहिले.
  2. ^ Thakur, Joydeep (28 January 2022). "Fishing cats: Is Bengal doing enough to protect its state animal?". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 29 August 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "8 young Indian environmentalists who are impacting our world". She The People. 5 June 2020. 29 August 2022 रोजी पाहिले.
  4. ^ Adhya, Tiasa (6 May 2020). "The Govt is Trying to Make it Easier for Industries to Avoid Environmental Accountability". The Wire. 29 August 2022 रोजी पाहिले.