तारामासा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

तारामासा हा एक समुद्री जीव आहे.हयाला सी स्टार असे सुध्दा म्हणतात. याच्या शरीराचा आकार तार्‍याच्या आकारासारखा असून तो पंचअरीय सममित असतो. हयांच्या रंगामध्ये फारच विविधता आढळते. पण तो कायमस्वरुपी टिकवल्यानंतर पिवळया किंवा तपकिरी रंगाचा दिसतो. हा विशेष करून भारत आणि अमेरिका या देशांलगत असलेल्या सागरी पाण्यात आढळतो

संघ इकायनोडर्माटा
हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात.
हे प्राणी त्रिस्तरी आणि देहगुहायुक्त असून त्यांच्या प्रौढावस्थेत पंचअरिय सममिती आढळते परंतु त्यांच्या अळया द्विपाश्र्र्वसममित असतात.
ते नलिकापाद यांच्या साहाय्याने प्रचलन करतात, नलिकापादांचा उपयोग अन्न पकडण्यासाठी सुध्दा होतो. काही प्राणी स्थानबध्द असतात.
हयांचे कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकींचे किंवा पीकांचे बनलेले असते.
हे प्राणी बहुतेक एकल्ंिागी असतात.
उदाहरण : तारामासा , सीर्च्ािन, ब्रिटल स्टार, सी कंकूबर इत्यादी

[१] [२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. प्राण्यांचे वर्गीकरण [१]
  2. [२]