तामीळच्या लोककथा (३ भागांत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी लेखिका दुर्गा भागवत यांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या कथा या पुस्तकात समाविष्ट आहेत. तामिळनाडू मधील लोककथा या पुस्तकात सांगितलेल्या आहेत. [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "बुकगंगा".