तत्त्वज्ञान
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(तत्वज्ञान या पानावरून पुनर्निर्देशित)
वास्तविकता, सत्य, ज्ञान, तर्कशास्त्र व त्या अनुषंगाने जीवन जगण्याबाबतचे शास्त्र अथवा ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान.