ड्यूक्स काउंटी (मॅसेच्युसेट्स)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ड्यूक्स काउंटी, मॅसेच्युसेट्स या पानावरून पुनर्निर्देशित)
मार्थाझ व्हिनयार्ड विमानतळावरील काउंटी कार्यालय

ड्यूक्स काउंटी ही अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र एडगरटाउन येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २०,६०० इतकी होती.[२]

या काउंटीमध्ये ३२ बेटांचा समावेश होतो.[३]

ड्यूक्स काउंटीची रचना १ नोव्हेंबर, १६८३ रोजी झाली.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on July 4, 2012. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Dukes County, Massachusetts". United States Census Bureau. September 16, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Cheek, Alexander (January 6, 2023). "Martha's Vineyard Map". January 6, 2023 रोजी पाहिले.