डोकेदुखी
| मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल. कृपया, हा साचा लावताना कारण नमुद करणे टाळू नये. {{पानकाढा | कारण = अमुकतमुक कारण}} असे लिहावे विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सुचीत केले जावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते. कारण: एकही वाक्य अनेक महिने लिहिले गेले नाही. कृपया हा लेख वगळावा. |
|
| कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील. |
अनेक आजारांमध्ये डोकेदुखी हे एक लक्षण असते. कधीकधी मात्र डोकेदुखी हाच आजार असतो. डोकेदुखीचे मुख्य चार प्रकार आहेत. १. अर्धशिशी..२. पूर्ण कपाळ दुखणे. ३. कपाळाव्यतिरिक मस्तकाचा अन्य भाग दुखणे आणि ४. थांबून थांबून डोके दुखणे.
कारणे : मानसिक श्रम, मानसिक तणाव, शारीरिक श्रम, गोंगाट, खोकला, लैंगिक असमाधान, अपचन. पित्तप्रकोप, अतिझोप, चहाच्यावेळी चहा न मिळणे, डोक्याला मार लागणे, टेंगूळ येणे, प्रवासात वगैरे डोक्याला जोराचा वारा लागणे, मद्यप्राशनानंतर दुसऱ्या दिवशी येणारी विषण्णता, मेंदूतील रक्तस्राव, मेंदूत असलेली गाठ, चष्म्याचा नंबर वाढलेला असणे, सर्दी होणे, तापाच्या लक्षणांची सुरुवात असणे आणि मज्जारज्जूंपासून निघालेली त्रिशाखी नस विकारग्रस्त असणे, इत्यादी.. या नसेला पाचवी नस असेही म्हणतात.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |