डॉन क्विक्झोट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| डॉन क्विक्झोट | |
| लेखक | |
| भाषा | स्पॅनिश |
| देश | |
| साहित्य प्रकार | कादंबरी |
| मालिका | नाही |
| माध्यम | स्पॅनिश |
डॉन क्विक्झोट किंवा दॉन किहोते दे ला मान्चा [Don Quijote de la Mancha](आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: [doŋkiˈxoteð̞elaˈmantʃa]), पूर्ण नाव: El ingenioso hidalgo don Quijote de la Mancha ( एल इहेन्सिओसो इदाल्गो दॉन किहोते दे ला मान्चा अर्थात कास्तियाच्या डॉन क्विक्झोटच्या गोष्टी ही इ.स. १६०५ स्पेनमध्ये प्रकाशित झालेली स्पॅनिश कादंबरी आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |