डेबी हॉक्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेबी हॉक्ली (७ नोव्हेंबर, १९६२:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७९ ते २००० दरम्यान १९ कसोटी आणि ११८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.