डेंटन (टेक्सास)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेंटन, टेक्सास या पानावरून पुनर्निर्देशित)

डेंटन हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर आहे. डॅलस-फोर्ट वर्थ महानगराच्या जवळ असलेले हे शहर डेंटन काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१३,३८३ होती.