डीमॉस (ग्रीक देव)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

ग्रीक मिथकशास्त्रानुसार डीमॉस हा दहशतीचा देव मानला जातो. हा ऍरीसचा मुलगा असून फोबॉसचा जुळा भाऊ आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.