डाव
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डाव हा बऱ्याच खेळांमध्ये एक ठरावीक वेळेचा भाग असतो. खेळाचा एका सामन्यात एका संघास् एक किव्वा त्याहून अधिक डाव खेळण्यास मिळू शकतात. डाव हे मुख्यत्वे क्रिकेट व बेसबॉल या खेळात आढळतात.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |