टाकळा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.ग्रामिण भागात याचे कोवळ्या पानाची भाजी करतात.ती पौष्टिक व वातनाशक असते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |