टरबूज
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
टरबूज हे एक मोठे, हिरव्या रंगाचे, लाल पाणीदार गोड गर असणारे फळ आहे. ते उन्हाळ्यात मिळते. गोड टरबूज ओळखण्यासाठी टरबूज हातात घेवुन त्यच्या पाठीवर थाप मारुन पहातात. पिकलेल्या टरबूजातुन प्रतिसादात्मक कंपने निर्माण होतात.
टरबूजाचे शास्त्रीय नाव सिट्रिलस लॅनॅटस असे आहे.