झुबिन मेहता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झुबिन मेहता

झुबिन मेहता (जन्म : २९ एप्रिल १९३६ – हयात) : हे पाश्चिमात्य शास्त्रीय संगितातील भारतीय संगीतकार आहेत. ते इझरेल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा या वाद्यवृंदाचे आजीवन संगीत दिग्दर्शक आहेत आणि इटलीतील फ्लोरेन्सच्या एका ऑपेरा हाऊसचे मुख्य संगीत दिग्दर्शक आहेत.

भारत सरकारने झुबिन यांना १९६६ मध्ये पद्मभूषण आणि २०११ मध्ये पद्मविभूषण सन्मानाने गौरविले आहे.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.