जेरेमी क्लार्कसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेरेमी क्लार्कसन

क्लार्कसन २००६ मध्ये
जन्म जेरेमी चार्ल्स रॉबर्ट क्लार्कसन
एप्रिल ११, इ.स. १९६० (1960-04-11) (वय  ५२)
डॉन्कास्टार, यॉर्कशायर इंग्लंड
राष्ट्रीयत्व ब्रिटीश
पेशा सूत्रसंचालन, लेखक, पत्रकार, मुलाखतकार
कारकिर्दीचा काळ १९८८ -
पगार २ लाख ग्रेट ब्रिटन पौंड
अपत्ये


जेरेमी क्लार्कसन (११ एप्रिल १९६०) हे इंग्लिश निवेदक, पत्रकार आणि मोटार वाहनांविषयक लेखक आहे. बीबीसी च्या टॉप गिअर या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये