जेम्स कर्टली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जेम्स किर्टली या पानावरून पुनर्निर्देशित)

रॉबर्ट जेम्स कर्टली (१० जानेवारी, १९७५:ईस्टबोर्न, ससेक्स, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करतो.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.