जुल्स ग्रेव्ही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रांस्वा पॉल जुल्स ग्रेव्ही (ऑगस्ट १५, इ.स. १८१३:मॉंत-सू-व्हॉद्रे - सप्टेंबर ९, इ.स. १८९१:मॉंत-सू-व्हॉद्रे) फ्रान्सच्या तिसऱ्या प्रजासत्ताकचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता.

मागील:
पॅत्रिस दि मॅकमहोन
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
जानेवारी ३०, इ.स. १८७९डिसेंबर २, इ.स. १८८७
पुढील:
सेडी कार्नो