जर्मन संग्रहालय
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
म्युनशेन (म्युनिक) शहरातील एक प्रमुख आकर्षण. या संग्रहालयात जर्मनीने विविध क्षेत्रात केलेल्या तांत्रिक प्रगतीचे प्रदर्शन आहे.ह्या संग्रहालयात विविध तांत्रिक क्षेत्रांची दालने आहेत. उदा: खाणकाम, या दालनात प्राएतिहासिक काळातील खाणकामातील तंत्रे, खाणीतील परिस्थिती, खाणीत वापरली जाणारी औजारे ते आजच्या काळातील खाणकामातील तंत्रे औजारे इत्यादी गोष्टींचे प्रदर्शन आहे. इतर दालनात नौकाबांधकाम, पूल बांधणी, मशिने,