चौथा शार्ल, फ्रान्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चौथा शार्ल
Charles IV
चौथा शार्ल, फ्रान्स

कार्यकाळ
३ जानेवारी, इ.स. १३२२ – १ फेब्रुवारी, इ.स. १३२८
मागील पाचवा फिलिप
पुढील सहावा फिलिप

जन्म १८ जून, इ.स. १२९४
पिकार्दी
मृत्यू १ फेब्रुवारी, इ.स. १३२८ (वय: २९)

चौथा शार्ल (मराठी लेखनभेद: चौथा चार्ल्स ; फ्रेंच: Charles IV de France, शार्ल ०४ द फ्राँस) (इ.स. १२९२ - १ फेब्रुवारी, इ.स. १३२८) हा इ.स. १३२२ ते इ.स. १३२८ दरम्यान फ्रान्सचा राजा होता.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत